युती राहणार की, तुटणार? आदित्य ठाकरेंची मॅक्समहाराष्ट्रला मुलाखत...
Max Maharashtra | 17 Sept 2019 5:36 PM IST
X
X
सध्या युती राहणार की तुटणार? येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही? हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आता यावर वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मॅक्समहाराष्ट्रला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी आरे पासून तर युती पर्यंत अनेक बाबींवर सडेतोड आणि कठीण प्रश्नांना उत्तर दिली. शिवसेना भाजपची युती राहणार की तुटणार? या सह राज्यातील अनेक प्रश्नांवर आदित्य ठाकरे काय म्हणाले पाहा आज रात्री 10 वाजता मॅक्समहाराष्ट्र च्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर...
https://youtu.be/f2dvuMtVe14
Updated : 17 Sept 2019 5:36 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire