Home > Election 2020 > #CongressManifesto : काँग्रेसचा 'जनआवाज' जाहीरनामा प्रसिद्ध

#CongressManifesto : काँग्रेसचा 'जनआवाज' जाहीरनामा प्रसिद्ध

#CongressManifesto : काँग्रेसचा जनआवाज जाहीरनामा प्रसिद्ध
X

(Loksabha Elections 2019) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येत आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीए अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह दिग्गज काँग्रेस नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

Updated : 2 April 2019 12:59 PM IST
Next Story
Share it
Top