Home > News Update > एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?

एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?

एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर?
X

एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर ? भाजप प्रवेशात खोडा कोणी घातला ?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता निर्माण झाली. भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खडसेंवर ही वेळ का आली? भाजपमध्ये त्यांच्या प्रवेशात खोडा कोणी घातला ? यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर आणि कार्यकारी संपादक संतोष सोनवणे यांनी.

Updated : 3 Sep 2024 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top