Home > News Update > खाद्य तेलाच्या किंमती वाढणार ? अदानीला होणार प्रचंड फायदा !

खाद्य तेलाच्या किंमती वाढणार ? अदानीला होणार प्रचंड फायदा !

खाद्य तेलाच्या किंमती वाढणार ? अदानीला होणार प्रचंड फायदा !
X

सणासुदीला खाद्य तेल आयात शुल्क वाढविणे सामान्य भारतीयांचे बजेट केालमडवणारे ठरणार आहे. मात्र अदानीचे FORTUNE तेल प्रचंड नफ़ा कमवेल. केन्द्र सरकार कुणासाठी ? आणि कुणाच्या विरोधात आहे हे समजून घ्या ! असं म्हणत अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी टीका केली आहे.

Updated : 15 Sep 2024 11:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top