Home > News Update > भाजपला शेतकऱ्यांच्या मताची गरज नाही का? मिलिंद मुरुगकरांचा सवाल

भाजपला शेतकऱ्यांच्या मताची गरज नाही का? मिलिंद मुरुगकरांचा सवाल

भाजपला शेतकऱ्यांच्या मताची गरज नाही का? मिलिंद मुरुगकरांचा सवाल
X

निवडणुका दहा दिवसांवर आल्या तरीही महायुती सरकारने सोयाबीनची हमी भावाने खरेदी केलेली नाही. विविध घोषणा करणाऱ्या सरकारला शेतकर्‍यांच्या मताची गरज नाही का? असा प्रश्न उपस्थित केला आहे कृषी अर्थकारणाचे अभ्यासक मिलिंदमुरूगकर यांनी…

Updated : 12 Nov 2024 5:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top