Home > News Update > नामसाधर्म्याचा गैरफायदा, रत्नागिरीत राजकारणाची पातळी घसरली

नामसाधर्म्याचा गैरफायदा, रत्नागिरीत राजकारणाची पातळी घसरली

नामसाधर्म्याचा गैरफायदा, रत्नागिरीत राजकारणाची पातळी घसरली
X

नामसाधर्म्य असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उभा करणे ही आता राजकीय खेळी बनली आहे. रत्नागिरीत शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाकडून योगेश कदम तर शिवसेना उध्दव ठाकरे या पक्षाकडून संजय कदम निवडणुकीच्या रिंगणात आहे. या दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवारांचे नामसाधर्म्य असलेल्या सहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांना निवडणुकीत उभे करणे ही नवी राजकीय खेळी बनलीय का ? याबाबत सखोल विश्लेषण केले आहे माय कोकणाचे संपादक मुश्ताक खान यांनी

Updated : 4 Nov 2024 3:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top