Home > News Update > 2 हजार देतात आणि 200 रुपयाचे पेट्रोल टाकतात, नोटबंदीनंतर पेट्रोल पंप चालकांची कोंडी
2 हजार देतात आणि 200 रुपयाचे पेट्रोल टाकतात, नोटबंदीनंतर पेट्रोल पंप चालकांची कोंडी
दोन हजार रुपयाची नोट बंद झाल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील नोटा बँकेमध्ये जमा न करता पेट्रोल भरण्यासाठी वापरायला सुरुवात केली.
अतुल गोडसे | 24 May 2023 8:26 AM IST
X
X
दोन हजार रुपयाची नोट बंद झाल्यानंतर नागरिकांनी आपल्याकडील नोटा बँकेमध्ये जमा न करता पेट्रोल भरण्यासाठी वापरायला सुरुवात केली. मात्र पेट्रोल पंप चालकांना नेमका कसा अनुभव येतो? याचाच वेध घेऊयात मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अतुल गोडसे यांच्या रिपोर्टमधून...
Updated : 24 May 2023 8:26 AM IST
Tags: demonetization 2000 notes rs 2000 notes rbi stops printing 2000 notes demonetisation rbi on 2000 notes demonetization news new 2000 notes demonetization in india 2000 rupee notes rbi stops printing of 2000 rupee notes 2000 currency notes demonetization india new rs 2000 currency notes demonetisation in india rbi stops printing rs 2000 notes reserve bank of india 2000 note demonetisation demonetization of 2000 rupees note demonetization 2.0
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire