भाजप - सेना युती पुन्हा होईल का, देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका
टीम मॅक्स महाराष्ट्र | 21 Jun 2021 11:37 AM IST
X
X
शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी मागणी करणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र सध्या चर्चेत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशी अनेकांची इच्छा असू शकते,
पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय, जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Updated : 21 Jun 2021 11:37 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire