Home > News Update > मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अतिवृष्टीने पिके गेली वाहून

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अतिवृष्टीने पिके गेली वाहून

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अतिवृष्टीने पिके गेली वाहून
X

दुष्काळवाडयात असणाऱ्या मराठवाड्यात ओला दुष्काळ पडला असून लाखो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीने केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात मराठवाड्यातली नेमकी स्थिती काय आहे ? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी मराठवाड़ा ब्यूरो चीफ धनंजय सोळंके यांच्याशी चर्चा केलीय.

Updated : 5 Sep 2024 11:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top