Home > News Update > विद्यार्थ्यांचा डेंगू ने मृत्यू, प्रशासकीय यंत्रणेची मनसे कडून पोलखोल

विद्यार्थ्यांचा डेंगू ने मृत्यू, प्रशासकीय यंत्रणेची मनसे कडून पोलखोल

विद्यार्थ्यांचा डेंगू ने मृत्यू, प्रशासकीय यंत्रणेची मनसे कडून पोलखोल
X

पुणे समाज कल्याण विभागाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृहातील दुरावस्थेमुळे विद्यार्थीना डेंग्यू झाल्याने दोन विद्यार्थी मृत पावल्याची घटना समोर येत आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूला प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप मनसे विध्यार्थी सेनेने केला आहे. या वेळी समाज कल्याण उपायुक्त नितीन उदास यांच्या समोर प्रशासकीय यंत्रणेची मनसे कडून पोलखोल करण्यात आली .

Updated : 4 Aug 2024 5:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top