दिलासादायक बातमी; कोरोनाचा जोर कधी ओसणार आहे?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 April 2021 1:02 PM IST
X
X
जगाच्या पाठीवरील प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच प्रश्न आहे कोरनाचे संकट संपणार कधी? कोरोनाने निर्माण झालेली अशांतता कायमची नाही. एक-दीड महिन्यात कोरोनाचा जोर नक्की ओसरुन अनलॉककिंग सुरू होणार का? WHO ची कोरोनाची काय भविष्यवाणी केली होती. कोरोनाच्या किती लाटा येतील? भारतातील कोरोना लाट तीन महीने लेट असते का? नेहमीच महामारीची दुसरी लाट जीवघेणी का असते? महाराष्ट्रातील कोरोना पीक गाठलाय का? हा ओसरणार कधी? कोरोनापासून आपण नेमके कसं रक्षण करायचे? सांगतायत इंग्लंडस्थित डॉ. संग्राम पाटील...
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/300112601689456/
Updated : 29 April 2021 1:02 PM IST
Tags: covid19 analysis Dr.Sangram Patil news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire