Home > News Update > Covid vaccination: राज्यात कुठे किती लसीकरण?

Covid vaccination: राज्यात कुठे किती लसीकरण?

Covid vaccination: राज्यात कुठे किती लसीकरण? वाचा तुमच्या जिल्ह्यात किती लोकांना दिली लस?

Covid vaccination:  राज्यात कुठे किती लसीकरण?
X

राज्यात आत्तापर्यंत 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात शनिवारी आणि त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी झालेल्या सत्रांमध्ये आत्तापर्यंत एकूण 51 हजार 660 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

राज्यात आज ३१२ जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली असून आतापर्यंत एकूण ८८१ जणांना ही लस देण्यात आली आहे.

कुठे किती लसीकरण?

अकोला (224, 75 टक्के),

अमरावती (558, 112 टक्के),

बुलढाणा (458, 76 टक्के),

वाशीम (221, 74 टक्के),

यवतमाळ (363, 73 टक्के),

औरंगाबाद (310, 31 टक्के),

हिंगोली (214, 107 टक्के),

जालना (279, 70 टक्के),

परभणी (284, 71 टक्के),

कोल्हापूर (778, 71 टक्के),

रत्नागिरी (290, 58 टक्के),

सांगली (435, 48 टक्के),

सिंधुदूर्ग (179, 60 टक्के),

बीड (358, 72 टक्के),

लातूर (473, 79 टक्के),

नांदेड (323, 65 टक्के),

उस्मानाबाद (240, 80 टक्के),

मुंबई (666, 61 टक्के),

मुंबई उपनगर (1062, 82 टक्के),

भंडारा (241, 80 टक्के),

चंद्रपूर (432, 72 टक्के),

गडचिरोली (185, 46 टक्के),

गोंदिया (223, 74 टक्के),

नागपूर (921, 77 टक्के),

वर्धा (543, 91 टक्के),

अहमदनगर (683, 57 टक्के),

धुळे (366, 92 टक्के),

जळगाव (523, 75 टक्के),

नंदुरबार (313, 78 टक्के),

नाशिक (932, 72 टक्के),

पुणे (1109, 38 टक्के),

सातारा (840, 76 टक्के),

सोलापूर (869, 79 टक्के),

पालघर (558, 90 टक्के),

ठाणे (1774, 77 टक्के),

रायगड (139, 35 टक्के)

Updated : 21 Jan 2021 9:20 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top