एन्काऊंटरप्रकरणी न्यायालयाचे ताशेरे! पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती
टीम मॅक्स महाराष्ट्र | 26 Sept 2024 4:41 PM IST
X
X
अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणी बुधवारी मुंबई हायकोर्टात तातडीने सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी हायकोर्टाने पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली.याप्रकरणाची पुढील सुनावणी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.नेमके कोर्टात काय घडले ? जाणून घेण्यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केलेले विश्लेषण पाहा.
Updated : 26 Sept 2024 4:41 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire