कोरोनाची तिसरी लाट का? डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 15 April 2021 11:40 AM IST
X
X
दुसऱ्या लाटेनं महाराष्ट्रात हाहाकार उडाल्यानंतर आता परराज्यातील बातम्या येऊ लागल्या आहेत. गुजरात पाठोपाठ दिल्ली आणि वारणसीतही कोरोनाचा धुमाकुळ वाढला आहे. महाराष्ट्राने लॉकडाऊन मधे काय केले पाहीजे? कोरोना अटोक्यात आणण्यासाठी कोणती औषधं उपयोगी आणि कोणती निरुपयोगी. लसीकरणाचा कार्यक्रम कोरोनाची येऊ घातलेली कोरोनाची तिसरी लाट थोपवू शकेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी.....
Updated : 15 April 2021 11:40 AM IST
Tags: corona 3rd wave dr.sangram patil news
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire