Home > News Update > तुम्ही घेतलेल्या घरासह जमिनीचे मालक होऊ शकता का? पहा अनिल कवडे यांचे विश्लेषण

तुम्ही घेतलेल्या घरासह जमिनीचे मालक होऊ शकता का? पहा अनिल कवडे यांचे विश्लेषण

तुम्ही घेतलेल्या घरासह जमिनीचे मालक होऊ शकता का? पहा अनिल कवडे यांचे विश्लेषण
X

तुम्ही शहरांमध्ये तुमच्या मालकीचे घर घेता..पण बिल्डर तुम्हाला जमीन नावावर करून देत नाही.. मानवी हस्तांतरण ही किचकट प्रक्रिया सहकार विभागाच्या पुढाकारण्यात सोपी करण्यात आली आहे. घराची खरेदी करतानाच काय प्रक्रिया करावी? कोणती कागदपत्रे द्यावी ?जेणेकरून घरासह जमिनीचीही तुम्ही मालक होऊ शकाल.. पहा आणि ऐका सहकार आयुक्त अनिल कवडे यांची भन्नाट योजना...

Updated : 19 Jun 2023 8:38 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top