Home > Election 2020 > आरे वाचवा रे...

आरे वाचवा रे...

आरे वाचवा रे...
X

महाराष्ट्र सरकारने मेट्रो कारशेडसाठी आरे मधील २७०० झाडे तोडण्याच्या घेतलेल्या आत्मघाती निर्णयाच्या निषेर्धात मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रविवारी मेट्रो कारशेड हटवा या मागणीकरिता "चिपको आंदोलन"...पाहा व्हिडीओ.

हे ही वाचा

‘या’ मशीनने आरेतील झाडं वाचवता आली असती...

‘आरे’त आंदोलन करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

‘आरे’ आंदोलनात अटक केलेल्या पर्यावरणप्रेमींच्या जामीनासाठी क्राऊडफंडिंग मोहीम

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2736052556445960/?t=17

Updated : 22 Sept 2019 3:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top