Home > News Update > परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहानी...

परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहानी...

परभणीत Combing Opration परभणीच्या भीमनगरची कहानी...
X

परभणी शहरात ऐन जिल्हा अधिकारी कार्यालया समोर, रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संविधानाच्या शिल्पाची विटंबना होते. समाजकंटक अटक केला जातो. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी परभणी जिल्ह्यात आंबेडकरी संघटनांकडून परभणी बंदची हाक दिली होती.. बंदला हिंसाचाराचे वळण लागते. त्यानंतर कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये भीमनगर काय म्हणतय? पाहा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अजय कसबे यांचा रिपोर्ट

Updated : 13 Dec 2024 10:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top