मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी, मनोज जरांगे यांचे उपोषण मागे
कृष्णा कोलापटे | 14 Sept 2023 11:16 AM IST
X
X
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अंतरवली सराटी या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे आज जरांगे पाटील यांची भेट घेतली. तब्बल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी १७ दिवसाच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदे भेट दिली आहे. अखेर आज शिंदे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्री शिंदे फळांचा ज्युस देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं आहे.
Updated : 14 Sept 2023 2:13 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire