Home > News Update > छगन भुजबळ पुन्हा अस्वस्थ, ठाकरेंची मशाल हाती घेणार?

छगन भुजबळ पुन्हा अस्वस्थ, ठाकरेंची मशाल हाती घेणार?

छगन भुजबळ पुन्हा अस्वस्थ, ठाकरेंची मशाल हाती घेणार?
X

अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री छगन भुजबळ लोकसभेची तिकीट नाकारल्यामुळे आणि राज्यसभेची खासदारकी त्यांना डावलून सुनेत्रा पवार यांना दिल्यामुळे भयंकर अस्वस्थ आहे. त्याचमुळे त्यांच्या पक्षांतरांच्या वावड्या उठत असतांनाच समता परिषदेची अत्यंत महत्वाची बैठक पार पडली आहे. भुजबळ नाराज का आहेत? ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जाण्याची शक्यता जास्त आहे का ? त्यासाठी पाहा जेष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि कार्यकारी संपादक मनोज भोयर यांनी केलेली ही चर्चा

Updated : 20 Jun 2024 5:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top