'छत्रपती शिवाजी महाराज स्मारकातही घोटाळा'
Max Maharashtra | 30 Sept 2019 2:40 PM IST
X
X
काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक(Chatrapati Shivaji Maharaj Memorial) संदर्भात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी काही आरोप करणार आहे गेल्या आठवड्यात काँग्रेसचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांनी शिवाजी महाराज स्मारक प्रकरणात टेंडर देताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्याचाच पार्ट टू आज ते पत्रकारांकडे मांडणार आहेत.
- ‘छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचं काय झालं?’
- खुद्द शिवाजी महाराजांनाच फसव्या युती सरकारकडून स्मारक उभारायचे नसावे! : विखे पाटील
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला आज सुरुवात
विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी पूर्ण केली आहे. काँग्रेसची 51 उमेदवारांची यादीही जाहीर झाली आहे. शिवसेनेनंही आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आता आक्रमकपणे शिवसेना भाजपच्या विरोधात आघाडी उघडल्याचे चित्र पाहायला मिळतेय. ही पत्रकार परिषद आपण मॅक्स महाराष्ट्र वर लाईव्ह पाहू शकता...
https://youtu.be/wBboZTK9oUE
Updated : 30 Sept 2019 2:40 PM IST
Tags: bjp Nawab Malik sachin sawant shivaji maharaj smarak shivaji memorial shivaji memorial scam shivaji smarak shivaji statue shivajismarak scam vinayak mete
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire