प्लाझ्मा थेरपीला कोरोना उपचारातून तिलांजली का दिली?
टीम मॅक्स महाराष्ट्र | 19 May 2021 9:03 AM IST
X
X
प्लाझ्मा द्या.. प्लाझ्मा द्या.. असं वणवण फिरणारे कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि प्लाझ्मादान करुन कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करत असाल तर थांबा, कारण केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून आता नवी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. याच विषयावर जगभरातले प्रयोग निष्कर्ष आणि उपयुक्तता याविषयी सांगतायत इंग्लंडस्थित डॉ.संग्राम पाटील..
Updated : 19 May 2021 9:03 AM IST
Tags: plasma therapy covid19 corona
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire