Home > News Update > बीड शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

बीड शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

बीड शहरावर आता सीसीटीव्हीची नजर
X

बीड जिल्हयातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याचा फायदा वाहतुकीबरोबरच गुन्ह्यांच्या नियंत्रणात देखील होणार आहे.

Updated : 21 July 2024 12:41 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top