सर्वच जातीच्या पूरुषांमध्ये असते पुरुषी मानसिकता...
टीम मॅक्स महाराष्ट्र | 29 July 2024 4:56 PM IST
X
X
एखाद्या स्त्रीचा प्रेम करण्याचा अधिकार नाकारण्यामागे कोणती मानसिकता असते? सर्व जातीय पुरुषांमध्ये कशाप्रकारे काम करते ही पुरुषी मानसिकता ? पहा जाती तोडा माणूस जोडा या कार्यक्रमात शाहीर शितल साठे यांनी केलेले विश्लेषण...
Updated : 29 July 2024 4:56 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire