Home > News Update > ते कमीतले आहेत, आमची पोरगी त्यांना देत न्हाय आण त्यांची पोरगी आम्ही करत न्हाय

ते कमीतले आहेत, आमची पोरगी त्यांना देत न्हाय आण त्यांची पोरगी आम्ही करत न्हाय

ते कमीतले आहेत, आमची पोरगी त्यांना देत न्हाय आण त्यांची पोरगी आम्ही करत न्हाय
X

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून स्वतःच्या जावयाला संपवण्याची भयंकर घटना संभाजीनगरमध्ये घडली. या घटनेमुळे भारतीय समाजातील जात वास्तव पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. आंतरजातीय विवाह तर दूरची गोष्ट जातीमध्ये असलेल्या पोट जातीच्या भेदांमुळे अनेकदा जातीतील विवाहाला देखील प्रखर विरोध केला जातो. पहा पोट जातीतील जात वास्तव समोर आणणारा धनंजयसोळंके यांचा विशेष रिपोर्ट..

Updated : 10 Aug 2024 8:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top