बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट भिडले,मॅक्स महाराष्ट्रवर कार्यकर्ते आक्रमक
X
बारामतीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट भिडले.मॅक्स महाराष्ट्रवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवार या आपापल्या नेत्यांसाठी आक्रमक होतांना दिसले.इथे काका अजित पवार यांच्याविरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार मैदानात उतरला आहे. दोन्ही गटासाठी ही लढत अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून महाराष्ट्रात बारामती मतदारसंघ गाजतो आहे.कार्यकर्त्यांशी बातचीत केली मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Clash Between Both Factions of NCP in Baramati, Activists Turn Aggressive on Max Maharashtra
Both factions of the Nationalist Congress Party clashed in Baramati, with activists from both Ajit Pawar’s and Sharad Pawar’s groups displaying aggression in support of their respective leaders on Max Maharashtra. Here, nephew Yugendra Pawar has entered the fray against uncle Ajit Pawar. This battle has become highly prestigious for both factions, and the Baramati constituency has become a focal point in Maharashtra. Max Maharashtra’s editor, Manoj Bhoyar, spoke with the activists.