Home > News Update > 'जय श्रीराम' घोषणा नेमके काय झाले? पहा आणि ऐका नॅशनल दस्तकचे पत्रकार अनमोल प्रितम मॅक्स महाराष्ट्रवर
'जय श्रीराम' घोषणा नेमके काय झाले? पहा आणि ऐका नॅशनल दस्तकचे पत्रकार अनमोल प्रितम मॅक्स महाराष्ट्रवर
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 Aug 2021 9:08 AM IST
X
X
स्पॉटवर जाऊन बातमी कव्हर करणं हे पत्रकाराचं काम. परंतू परवा राजधानी दिल्लीच्या जतंर-मतंर मैदानावर आंदोलकांनी एका पत्रकाराला घेरलं. जिहादी चॅनेल असं संबोधत जय श्रीरामच्या घोषणा देण्यासाठी दबाव आणला. ४०० लोकांच्या जमावात नॅशनल दस्तकचे पत्रकार अनमोल प्रितम यांच्या मनाची काय अवस्था होती.
जय श्रीराम म्हणायला प्रितम यांनी का नकार दिला? घोषणा देणाऱ्यांच्या मनात नेमकं कोणतं विष पेरलं जातयं? या मागे कोणाचे षडयंत्र आहे. दिल्ली पोलिस शांत का आहेत? देशापुढे नेमकं काय वाढून
ठेवलयं? हा दोष कोणाचा ? सगळ्या प्रश्नाची मनमोकळी उत्तर ऐकण्यासाठी पहा फक्त मॅक्स महाराष्ट्र.....
Updated : 11 Aug 2021 9:08 AM IST
Tags: journalist
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire