Home > News Update > महाराष्ट्रात गडकरींच्या खांद्यावर भाजपचा प्रचार ? गडकरी आघाडीला रोखणार ?

महाराष्ट्रात गडकरींच्या खांद्यावर भाजपचा प्रचार ? गडकरी आघाडीला रोखणार ?

महाराष्ट्रात गडकरींच्या खांद्यावर भाजपचा प्रचार ? गडकरी आघाडीला रोखणार ?
X

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खांद्यावर प्रचाराची मुख्य जबाबदारी दिली गेल्याचं सूत्रांकडून कळते आहे.मागच्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी गडकरी कार्ड खेळण्यामागे भाजपची नेमकी काय रणनीती असू शकते यावर दै.पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद चुंचुवार यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी चर्चा केली.

Updated : 7 Sep 2024 11:24 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top