Home > News Update > या ९ जागेंवर भाजप विरुध्द काँग्रेस उमेदवार घोषित

या ९ जागेंवर भाजप विरुध्द काँग्रेस उमेदवार घोषित

या ९ जागेंवर भाजप विरुध्द काँग्रेस उमेदवार घोषित
X

देशात लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्या असून सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकीट वाटपाची सुरूवात झाली. महाराष्ट्रामध्ये भाजप आणि काँग्रेसने त्यांच्या हुकूमाच्या जागेवर उमेदवारी घोषित केली आहे. तर अजून बहुसंखीय जागेवर महायुती आणि महाविकासआघाडीचा जागावाटपाचा तिढा कायम आहे, भाजपने आतापर्यंत महाराष्ट्रातून 23 उमेदवारांची घोषणा केली आहे, तर काँग्रेसकडून आतापर्यंत 12 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून जाहीर झालेल्या या उमेदवारांनंतर महाराष्ट्रातलं 9 जागांवरच्या लढती ठरल्या आहेत.

लोकभेत जाहिर लढती

चंद्रपूर

सुधीर मुनगंटीवार (भाजप) vs प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

सोलापूर

राम सातपूते (भाजप) vs प्रणिती शिंदे (काँग्रेस)

भंडारा-गोंदिया

सुनील मेंढे (भाजप) vs प्रशांत पडोले (काँग्रेस)

नागपूर

नितीन गडकरी (भाजप) vs विकास ठाकरे (काँग्रेस)

पुणे

मुरलीधर मोहोळ (भाजप) vs रविंद्र धंगेकर (काँग्रेस)

गडचिरोली

अशोक नेते (भाजप) vs नामदेवनृ किरसान (काँग्रेस)

नंदुरबार

हिना गावित (भाजप) vs गोवाल पाडवी (काँग्रेस)

नांदेड

प्रतापराव चिखलीकर (भाजप) vs वसंत चव्हाण (काँग्रेस)

लातूर

सुधाकर श्रृगारे (भाजप) vs शिवाजी काळगे (काँग्रेस)

आता पर्यंत एकुण ९ लोकसभा मतदार संघाची उमेदवारी घोषित झाली असून या जागेंवर कांटेकी टक्कर पहायला मिळणार आहे.

Updated : 25 March 2024 11:43 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top