Home > News Update > पूजा खेडकर यांना मोठा धक्का, अटकेची टांगती तलवार...

पूजा खेडकर यांना मोठा धक्का, अटकेची टांगती तलवार...

पूजा खेडकर यांना मोठा धक्का, अटकेची टांगती तलवार...
X

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामिनासाठीचा दिल्लीच्या पतियाला कोर्टात केलेला अर्ज फेटाळल्यामुळे त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार लटकली आहे. पूजा खेडकर यांची IAS उमेदवारीच रद्द करण्याचा निर्णय UPSC न बुधवारी घेतल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर यांच्या अडचणी आधीच खूप वाढल्या होत्या. यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी....

Updated : 2 Aug 2024 11:37 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top