सरकारच्या धोरणावर लाडक्या बहिणी संतापल्या
अशोक कांबळे | 5 Oct 2024 5:02 PM IST
X
X
सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण ही योजना आणली पण तिचा सर्वसामान्य महिलांना किती फायदा झाला ? शेतमजूर महिलांना सरकारच्या ध्येय धोरणा विषयी काय वाटते ? याबाबत शेतमजूर महिलाशी बातचीत केली आहे,मॅक्स महाराष्ट्र चे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..
Updated : 5 Oct 2024 5:02 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire