Home > News Update > टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ

टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ

टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ
X

टकल डोकं चालना, लै प्रश्न पडल्यात - ह्यो आजार नेमका कोणता हाय ? - कोल्हापुरी भाऊ

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावामंदी जवळ - जवळ ५० हून अधिक व्यक्तींना एकदमच केसगळती व्हाय लागली आणि नंतर फकस्त ३ दिवसातच ती एकदमच टकली झालीत. काय असेल कारण ? ह्यो कोणता आला टक्कल व्हायरस आमच्या गावामंदी ... गावामंदी एकच चर्चा

Updated : 8 Jan 2025 10:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top