Bhandara Hospital fire: दोषींवर कारवाई होणार: बच्चू कडू
टीम मॅक्स महाराष्ट्र | 9 Jan 2021 11:49 AM IST
X
X
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. खरं तर राज्यात देखील कुठेही अशाप्रकारच्या घटना घडू नयेत. याकरिता दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. तसंच भंडारा येथील रुग्णालयाची पाहणी देखील स्वतः बच्चू कडू करणार आहेत. जी दुर्दैवी घटना घडली यात राज्य सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून पीडित कुटुंबाला शासन स्थरावर मदत देखील केली जाणार असल्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
Updated : 9 Jan 2021 11:49 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire