Home > News Update > बाबासाहेबांच्या नावाचा फायदा मविआला होतो तर प्रकाश आंबेडकरांना का नाही?

बाबासाहेबांच्या नावाचा फायदा मविआला होतो तर प्रकाश आंबेडकरांना का नाही?

बाबासाहेबांच्या नावाचा फायदा मविआला होतो तर प्रकाश आंबेडकरांना का नाही?
X

बाबासाहेबांचे संविधान धोक्यात आहे या मुद्याचा राजकीय फायदा महाविकास आघाडीला झाला पण त्यांचे नातू असलेल्या प्रकाश आंबेडकरांना हा राजकीय फायदा का मिळाला नाही. याबाबत नांदेडचे जेष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांनी आपली परखड मते मांडली आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी….

Updated : 7 Jun 2024 8:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top