Home > News Update > मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती

मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती

मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती
X

मोहोळमध्ये अशा पोहचल्या होत्या बाबासाहेबांच्या अस्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर देशभरातून जनसागर मुंबईला पोहचला. वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानाही मोहोळ येथील तरुण मुंबईला पोहचले. परत येताना ते एकटे आले नाहीत. तर सोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणल्या. काय आहे ही घटना जाणून घ्या पत्रकार राजू साखरे यांच्याकडून..

Updated : 3 Dec 2024 3:07 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top