Aurangabad Honour killing Case:तीन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
टीम मॅक्स महाराष्ट्र | 30 July 2024 4:44 PM IST
X
X
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा आणि चुलत भावाने जावयाचा खून केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Updated : 30 July 2024 4:44 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire