Home > News Update > विधानसभा निवडणुकीच्या तारखा कुणाच्या फायद्याच्या ?

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कुणाच्या फायद्याच्या ?

विधानसभा निवडणुकीच्या तारखा कुणाच्या फायद्याच्या ?
X

निवडणूक आयोगावर विरोधी पक्षाकडून अनेकदा पक्षपातीपणा केल्याची टिका केली जाते. यामध्ये काही तथ्य आहे का ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या तारखा कुणाच्या फायद्याच्या आहेत? याबाबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के, प्रसाद मोकाशी यांच्याशी खास चर्चा केली आहे मॅक्स महाराष्ट्रचे मुख्य संपादक मनोज भोयर यांनी…

Updated : 16 Oct 2024 4:52 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top