Home > News Update > मेट्रोच्या स्कायवॉक वर अगरबत्ती विकणारा ‘बिझनेसमन’ अशोक परब

मेट्रोच्या स्कायवॉक वर अगरबत्ती विकणारा ‘बिझनेसमन’ अशोक परब

मेट्रोच्या स्कायवॉक वर अगरबत्ती विकणारा ‘बिझनेसमन’ अशोक परब
X

व्यवसाय स्कायवॉक वर अगरबत्ती विकण्याचा का असेना पण अशोक परब स्वत:ला बिझनेसमॅन म्हणवतात. दिवसा टेलिफोन बुथ आणि संध्याकाळी स्कायवॉक वर अगरबत्ती विकण्याचा बिझनेस करणाऱ्या अशोक परब यांचं दिवसाचं उत्पन्न कमी का असेना पण मन मात्र मोठं आहे.. सतत आनंदी राहणाऱ्या ५९ वर्षीय अशोक परब यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, मात्र उत्साह आणि जिद्द काही त्यांनी सोडली नाही.

व्यवसाय स्कायवॉक वर अगरबत्ती

Updated : 9 Aug 2024 10:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top