"माझी मैना गावावर राहिली..." ऐका मराठी मुलखाची छक्कड
विजय गायकवाड | 1 Aug 2023 9:35 AM IST
X
X
मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख मनाला झालं आणि त्यातूनच 'माझी मैना' या छक्कडचा जन्म लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी दिला होता. वरवर प्रेमगीत असलं तरी ही राजकीय छक्कड आहे. संयुक्त महाराष्ट्रविरोधी नेते आहेत त्यांना देखील मराठी समाज अद्दल घडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा देणारी अण्णाभाऊंची प्रासंगिक ताजी आणि टवटवीत छक्कड MaxMaharashtraसाठी सादर केली आहे.... शाहीर चरण जाधव यांनी... पुन: प्रकाशित करत आहोत खास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...
Updated : 1 Aug 2023 9:35 AM IST
Tags: annabhau sathe song annabhau sathe annabhau sathe bhashan annabhau sathe new song 2023 annabhau sathe status annabhau sathe new song annabhau sathe che gane annabhau sathe jayanti annabhau sathe powada annabhau sathe ke gane annabhau sathe punyatithi annabhau sathe yanchi bhashan lokshahir annabhau sathe annabhau sathe jayanti bhashan annabhau sathe mahiti annabhau sathe speech annabhau sathe gane अण्णाभाऊ साठे भाषण अण्णाभाऊ साठे जयंती अण्णाभाऊ साठे
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire