सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने दिलं आव्हान
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Nov 2024 6:03 PM IST
X
X
बल्लारशा-मूल विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लढत काँग्रेसचे उमदेवार संतोष रावत आणि काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांच्याशी आहे. महायुतीचेच सरकार पुन्हा एकदा येणार असा दावा करत मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.त्यांची सडेतोड मुलाखत घेतली आहे,मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.
Updated : 18 Nov 2024 6:03 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire