Home > News Update > अमित शाहांचे आदेश, पवारांना खिंडीत गाठा

अमित शाहांचे आदेश, पवारांना खिंडीत गाठा

अमित शाहांचे आदेश, पवारांना खिंडीत गाठा
X

महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे विधानसभा निवडणुकीच्या आधी दौरे सुरु झाले आहेत. आणि त्यांच्यासमोर शरद पवार यांचे मुख्य आव्हान आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची रणनीती फेल करणारे पवार विधानसभेत अमित शाह यांच्यावर भारी पडणार की अमित शाह पवारांच्या डावपेचांना खो देणार ? यासाठी पाहा मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांचं विश्लेषण

Updated : 30 Sep 2024 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top