नारायण राणेंचा सन्मान होणार, अमित शहा यांचं सूचक वक्तव्य
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 Feb 2021 3:36 PM IST
X
X
आज केंद्रीय मंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज सिंधुदुर्ग येथे खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चद्रकांत पाटील आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेते उपस्थित होते.
यावेळी अमित शहा यांनी नारायण राणे यांचा भाजपमध्ये योग्य सन्मान केला जाईल. असं सूचक विधान करत भविष्यात राणे यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी दिली जाईल याचे संकेत दिले आहे.
Updated : 7 Feb 2021 3:36 PM IST
Tags: Amit Shah narayan rane
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire