Home > News Update > शहा-फडणवीसांनी निवडणुकांसाठी उत्तम रणनीती वापरली - अशोक चव्हाण

शहा-फडणवीसांनी निवडणुकांसाठी उत्तम रणनीती वापरली - अशोक चव्हाण

शहा-फडणवीसांनी निवडणुकांसाठी उत्तम रणनीती वापरली - अशोक चव्हाण
X

नांदेड: अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांसाठी जी रणनीती वापरली त्याचा उत्तम रिझल्ट महाराष्ट्रात आलाय- अशोक चव्हाण

अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभांच्या निवडणुकांसाठी जी रणनीती वापरली त्याचा उत्तम रिझल्ट महाराष्ट्रात आलाय. त्यामुळे आतआतापर्यंत च्या इतिहासातील सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्रात भाजप सदस्यता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यात दीड कोटी पर्यंत सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Updated : 13 Jan 2025 10:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top