अमेरिकन न्यायालयाचा समन्स ! अजित डोवाल हाजीर हेा !
विश्वास उटगी | 22 Sept 2024 4:46 PM IST
X
X
अमेरिकन नागरिक खलिस्थानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नून याने आपल्या हत्येचा कट भारत सरकारने आखला असा आरोप केला आहें. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डेावाल यांची या कटात भागीदारी आहे असा आरेाप करणारी तक्रार न्यूयॉर्कजवळील एका जिल्हा न्यायालयाने नेांदविली आहे . या न्यायालयाकडून डोवाल यांना २१ दिवसात उतर देउन न्यायालयात हजेरी लावा असा आदेश दिला आहे . भारतीय विदेश सचिवांनी हा आरेाप फेटाळला आहे . यासंदर्भात अर्थविषय अभ्यासक विश्वास उटगी यांचं हे भाष्य.
Updated : 22 Sept 2024 4:46 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire