Home > News Update > तिसऱ्या आघाडीला आंबेडकरांनी टाळले, धक्का कोणाला बसणार ?

तिसऱ्या आघाडीला आंबेडकरांनी टाळले, धक्का कोणाला बसणार ?

तिसऱ्या आघाडीला आंबेडकरांनी टाळले, धक्का कोणाला बसणार ?
X

तिसऱ्या आघाडीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी टाळले आहे.त्यामुळे तिसरी आघाडी निर्माण करणाऱ्या बच्चू कडू, संभाजी राजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांना आंबेडकर धक्का देणार की हे तिघे मिळून महाविकास आघाडी आणि महायुतीला धक्क्याला लावणार ? यासंदर्भात फ्री प्रेस जर्नल चे राजकीय संपादक, रविकिरण देशमुख यांच्याशी चर्चा केलीय मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.


Vanchit Bahujan Aghadi president Prakash Ambedkar has avoided the third front. Consequently, the question arises whether Ambedkar will pose a challenge to the efforts of Bachchu Kadu, Sambhaji Raje Chhatrapati, and Raju Shetti in forming this alliance, or if the trio will work together to disrupt both the Mahavikas Aghadi and the Maha Yuti. In this context, Free Press Journal's political editor, Ravikiran Deshmukh, was interviewed by Manoj Bhoyar, editor of Max Maharashtra.


Updated : 12 Sept 2024 5:25 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top