एकनाथ शिंदे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
टीम मॅक्स महाराष्ट्र | 7 July 2022 7:38 PM IST
X
X
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्या ८ जुलै ला रात्री ११ वाजता दिल्ली दौऱ्यावर येणार आहेत. ते शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दिल्लीत राहणार आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस देखील असण्याची शक्यता आहे. या दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. तसंच त्यांच्या मुख्यमंत्री पदासाठी भाजपने पाठींबा दिला म्हणून भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत.
Updated : 7 July 2022 7:38 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire