३५ वर्षानंतर डॉ. श्रीकांत जिचकारांच्या घरातून दावा, देशमुखांना भरली धडकी
X
डॉ. श्रीकांत जिचकारांचे पुत्र आणि काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क् जिचकार यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून काटोल- नरखेड या विधानसभेच्या मतदारसंघावर दावा ठोकल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि विद्यमान आमदार अनिल देशमुख यांना धडकी भरली आहे. जिचकारांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्याची महत्वाकांक्षा याज्ञवल्क् यांच्यात बळावली आहे. नेमके काय घडणार? यासाठी मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी केल्ले विश्लेषण पाहा.
Dr. Shrikant Jichkar's son and Congress youth leader Yajnavalk Jichkar has staked a claim to the Congress ticket for the Katol-Narkhed assembly constituency in the Mahavikas Aghadi. This has caused concern among the leaders of the Sharad Pawar faction of the NCP and the current MLA Anil Deshmukh. Yajnavalk Jichkar’s ambition to carry forward his father's political legacy has intensified. What will happen next? For an analysis, see what Manoj Bhoyer, editor of Max Maharashtra, has to say.#devendrafadnavis