Home > News Update > या गावात अजान संपल्यावरच सुरु होते आरती...

या गावात अजान संपल्यावरच सुरु होते आरती...

या गावात अजान संपल्यावरच सुरु होते आरती...
X

धार्मिक दंग्यांनी वातावरण कलुषित होत असताना बुलढाणा जिल्ह्यातील या गावाने आपली धार्मिक सलोख्याची परंपरा अनेक दशकांपासून जपली आहे. पहा काय आहे या गावाची अभिमानास्पद परंपरा... #maxmaharashtra #buldhana #castism

Updated : 9 Sept 2024 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top