Home > News Update > कितीही श्रीमंत असा ना मंदिरप्रवेश, ना स्मशानभूमी, ना एकत्र पंगत, मराठवाड्यातील जातीयतेचे भीषण रूप
कितीही श्रीमंत असा ना मंदिरप्रवेश, ना स्मशानभूमी, ना एकत्र पंगत, मराठवाड्यातील जातीयतेचे भीषण रूप
धनंजय सोळंके | 27 Sept 2024 4:42 PM IST
X
X
श्रीमंत झाल्यावर, मोठे पद मिळाल्यावर दलित समुहातील व्यक्तीसोबतचा जातीयवादी व्यवहार बंद होतो. असा दावा केला जात असताना मॅक्स महाराष्ट्रने महाराष्ट्रातील जातीयवादाचे भीषण वास्तव निर्भीडपणे समोर आणले आहे. पहा महाराष्ट्रातील जात वास्तव समोर आणणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांचा विशेष रिपोर्ट…
Updated : 27 Sept 2024 4:42 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire