Home > News Update > अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्हयातील तलाव फुटला

अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्हयातील तलाव फुटला

अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्हयातील तलाव फुटला
X

नांदेडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मुदखेड तालुक्यातील पिंपळ कौठा येथील वाघदरा तलाव फुटला आहे. यामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळावरून नुकसानीचा आढावा घेतला आहे मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धनंजय सोळंके यांनी…

Updated : 3 Sept 2024 4:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top