Home > News Update > आत्रामांच्या गडाला मुलीने लावला सुरुंग, अहेरीत चमत्कार घडणार ?

आत्रामांच्या गडाला मुलीने लावला सुरुंग, अहेरीत चमत्कार घडणार ?

आत्रामांच्या गडाला मुलीने लावला सुरुंग, अहेरीत चमत्कार घडणार ?
X

मंत्री धर्मराव बाबा आत्रामांच्या गडाला मुलीने सुरुंग लावला आहे.मुलगी भाग्यश्री यांनी वडिलांच्या विरोधात रणशिंग फुंकत शरद पवार गटात प्रवेश केलाव आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अहेरी मतदतसंघात चमत्कार घडणार का? याची उत्सुकता आता लागून राहिली आहे.यासंदर्भात विश्लेषण केले आहे मॅक्स महाराष्ट्रचे संपादक मनोज भोयर यांनी.

Updated : 13 Sept 2024 4:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top